आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी क्रांती चौकात शिवसेनेतर्फे आंदोलन करून सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. (व्हिडिओ सचिन माने)